पुण्यात वादळी पावसामुळे होर्डिंग कोसळले   

धानोरी : पुणे नगर महामार्गावर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे मोठे होर्डिंग कोसळले. यात कोणतीही जीवितहानी तसेच जखमी झाले नसून त्या होर्डिंग खाली सात ते आठ दुचाकी अडकल्या आहेत. या संदर्भातील माहिती अग्निशमन दलाने दिली. 
 

Related Articles